*पंचशील नगर येथील बुद्ध विहाराचे प्रकरण मा. न्यायालयात प्रलंबित असताना, तेथील जातीवादी बिल्डर, कुणालाही न जुमानता सदर बुद्ध विहारे इमारतीच्या मागच्या बाजूस बनवून बुद्ध विहाराचा अवमान करत होता.*
*आंदोलन कर्त्यांनी आज SRA च्या CEO जवळ हा विषय मांडून बुद्ध विहाराचे होत असलेले विद्रुपीकरण थांबविले व अंतिम निर्णय होई पर्यंत बुद्ध विहाराचे काम करण्यास मनाई करण्यात आली.*
0 Comments