Saturday, May 29, 2021

बुध्दा चॅरिटी कोविड केअर सेंटर, नागलोक, नागपूर

 



🌺माझी रमाई🌺

कोण म्हणतं तू 
सात कोटींची माय!
कोण म्हणतं तू 
नऊ कोटींची माय!

मी म्हणतो तू सगळ्यांची माय!
दाखवावा मला एखादा भारतीय!
ज्याच्यावर माझ्या रमाईचे उपकार नाय!

देशाच्या साहेबांची मालकीण होती *माझी रमाई!*
बा भीमाच्या क्रांतीची कमाई होती *माझी रमाई!*
अहो इथल्या प्रत्येक पोरक्या लेकरांची आई होती 
*माझी रमाई!*
बा भीमाच्या लेखणीची
निरंतर शाई होती 
*माझी रमाई!*

जन्म दिला नसला तरी
संगोपन तिने केलें आहे!
पोटाच्या लेकरांपरी
आमचं बालपण केलं आहे!

समाजाच्या उद्धारासाठी
बाबां सोबत ती पण झटली!
उपाशी पोटी देहाने घटली
एक पाऊल मागे ना हटली!

बाबांची ती सावली झाली
काळजीपोटी माऊली झाली!
शेण गौऱ्या थापून विकून
शिक्षण देण्यास पावली झाली!

बांगडी चोळी दागदागिने
यांनी कधीच सजली नाही!
तिच्या परम त्यागापाई
ज्ञानज्योत विझली नाही!

बा भीमाच्या क्रांतीच
तू पाहिलं पाऊल होती!
उध्दारलेल्या समाजाची
तू पहिली चाहूल होती!

कार्य भिमाचे जितके मोठे
तितकेच तुझे उपकार आहे!
त्यागमूर्ती तू ठाव जगाला
नाम तुझे चिरकाल आहे!

*माता रमाई यांस स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन!*
🌺🙏🌺

विपश्यना और कोरोना!

 


प्रश्न: कोरोना महामारी के समय में भय का सामना कैसे करें? धम्म महावना विपश्यना सेंटर, कैलिफोर्निया के टीचर श्री जाॅन बिअरी जी का

 
उत्तर ...
John Beary: एक वायरस संक्रामक हो सकता है l उसी तरह आपका भय भी संक्रामक है l हम वायरस के संक्रमण के माध्यम तो हो सकते हैं, पर भय फैलाने का माध्यम हमें नहीं बनना चाहिए l
 
इस विपरीत समय मे, सभी विपस्सी योगी अपने भय का अवरोध करके, भय और व्याकुलता का माध्यम ना बनते हुए, अपने आसपास के लोगों के लिए एक महत्त्वपूर्ण योगदान दे सकते हैं l
 
सोशल मीडिया/न्यूज चैनल्स डर को निरंतर बढावा दे रहे हैं l भविष्य के अंधकारमय, डरावने चित्र प्रस्तुत किए जाते हैं जिससे बाहर और भीतर सब कुछ धुंधला और अस्पष्ट लगता है l इसके कारण हमारी सही तरह से सोचने समझने की शक्ति मे बाधा उत्पन्न होती है और हम सही निर्णय नहीं ले पाते l हम अपने आप को सुरक्षित रखने मे असहाय महसूस करते हैंI परिणाम स्वरुप, हमारे आंतरिक भय और असुरक्षा को और बढावा मिलता है l
 
विपश्यना साधना करने के दौरान हमको ये अवसर मिलता है कि हम अपने भय का सामना कर सके, उसकी शक्ति को जीर्ण कर सके, और अंत मे उसका पूर्ण रूप से निरोध/निर्झरित कर सके l पर ये तभी सम्भव है जब हम विपश्यना साधना करे - जब भी भय का उदय हुआ हम सम्पजञ्ञ (sampajañña) में स्थापित रहे l
 
इसको ऐसे समझे की साधना करते समय, विचारों और भावनाओं के माध्यम से जब भी चिंता, भय, व्याकुलता, आदि विकार उत्पन्न होता है तब ये अत्यंत महत्त्वपूर्ण है कि हम उस क्षण से जुड़ी सम्वेदनाओं के प्रति सजग रहे और साथ ही अनित्य का बोध बनाए रखे l
 
जितना अधिक हम इसे करने मे समर्थ होंगे, उतना हम अपने मन के प्रतिक्रिया करने वाले स्वभाव को - जिसके कारण मन निरंतर व्यर्थ की कल्पनाओं मे उलझा रहता है और केवल दुख और संताप ही उत्पन्न करता है और कुछ नहीं - ऐसे स्वभाव को परिवर्तित कर पाएंगे l

कोई भी महामारी हो, या फिर वैश्विक महामारी उसके कारण हमें इन मूलभूतों से भटकना नहीं चाहिए l मनुष्य प्राणी होने के नाते हमें अपने पूरे जीवन काल मे अच्छे और बुरे स्वास्थ्य, निरोग और बीमारी जैसी परिस्थितियों से निरंतर गुज़रते रहते हैं जब तक हमारी मृत्यु नहीं हो जाती l अविद्या के प्रभाव से हम इन चरणों की अतियो मे चले जाते हैं - युवावस्था मे हम उत्साहित रहते हैं, बड़े बड़े से बड़ा जोखिम भी उठाने को तैयार रहते हैं, मानो की हम जैसे अविनाशी है l
 
जब हम वयस्क अवस्था में आते हैं तो किसी बीमारी के आने पर अत्याधिक प्रतिक्रिया (overreact) करते है, जैसे की हमारा रोग किसी तरह अनोखा है और अनंतकाल तक रहने वाला है l "हाय रे, ये तो जरूर ही कैंसर है" "हाय रे, मुझे तो जरूर ही कोरोना हो गया है" ये दोनों अतियां इस बात की सूचक है कि हममे अनित्यता के सत्य के प्रति सजगता और जागरूकता दोनों की कमी है l आपने भीतर, जड़ों मे घर कर चुकी अविद्या और उसके प्रभाव को दूर करने का एक मात्र उपाय धम्म साधना ही है l
 
हम समय के एक बिन्दु मे रोग ग्रसित होंगे ही और हम उससे निकल कर स्वस्थ भी हो जाएंगे l ये प्रक्रिया तभी ही समाप्त होगी जब हम पुनः स्वस्थ होने के योग्य ही ना हो l अपने स्वास्थ्य की सुरक्षा के दृष्टिकोण से उचित एहतियात(precautions), परिभाषा से ही, वही होते होते है जो एक संतुलित मन से ही लिए जाते है l हम एक सुचित/संतुलित मन शीघ्रता से प्राप्त कर सकते हैं जब हम विपश्यना/सम्पजञ्ञ के माध्यम से अपने मन के विकारों को दूर करने का काम शुरु कर दे l
मेत्ता

Friday, May 28, 2021

◆ बुद्ध की राह पर चल 🙏

 धर्म है मोक्ष पथगामी

मध्यम मार्ग सरल

पाँच अनुशीलन हैं इसके

मानव पालन कर.


सत्कर्मों की पूँजी बना ले

प्रेम-भाव अविरल

कर्मों को अपना धर्म समझ ले

करना किसी से न छल.


प्राणीमात्र पर दया करना तू

जो हैं दीन-निर्बल

बुद्ध ने जो सन्देश दिया है

उस पर करना अमल.


राग-रंग नहीं करना तुझको

संयम है तेरा बल

मानव जीवन तुझे मिला है

रखना इसे निर्मल.


त्रिपिटक ग्रंथों में समाये

जीवन सार सकल

प्रज्ञा शील करुणा अपना ले

मोक्ष की कामना कर.


स्वर्ग-नर्क सब किसने देखा ?

किसने देखा कल ?

परम-धाम जाना है तुझको

बुद्ध की राह पर चल.


बुद्धं शरणम गच्छामि

धम्मं शरणम गच्छामि

संघम शरणम गच्छामि

पंचशील के अनुगामी.



➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🌷नमोतस्स भगवतो अरहतो सम्मासम्बुद्धस्य।🌷

━━━━━━━━༺۵༻━━━━━━━

२७ मे माताेश्री रमाई भीमराव आंबेडकर स्मृतीदिन निमित्त विनम्र अभिवादन !

टोपणनाव: रमाई, रामू, रमा

मृत्यू: २७ मे १९३५

वडील: भिकू धुत्रे (वलंगकर)

आई: रुक्मिणी भिकू धुत्रे (वलंगकर)

पती: डॉ. बाबासाहेब आंबेडकर

अपत्ये: यशवंत भीमराव आंबेडकर

रमाबाई भीमराव आंबेडकर उपाख्य रमाई (?? - मृत्यू : २७ मे, इ.स. १९३५) या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पहिल्या पत्‍नी होत्या.




बालपण 

रमाईंचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला होता. त्यांचे वडील भिकू धुत्रे (वलंगकर) व आई रुक्मिणी यांच्यासह रमाबाई दाभोळजवळील वंणदगावात नदीकाठी महारपुरा वस्तीमध्ये राहत. त्यांना ३ बहिणी व एक भाऊ (शंकर) होता. मोठी बहीण दापोलीत दिली होती. . भिकू दाभोळ बंदरात माशांनी भरलेल्या टोपल्या बाजारापर्यंत पोहचवत असे. त्यांना छातीचा त्रास होता. रमा लहान असतानाच त्यांच्या आई यांचे आजारपणाने निधन झाले. आईच्या जाण्याने कोवळ्या रमाच्या मनावर आघात झाला. धाकटी बहीण गौरा व भाऊ शंकर अजाण होते. काही दिवसात वडील भिकू यांचेही निधन झाले. पुढे वलंगकर काका व गोविंदपुरकर मामा मुलांना घेऊन मुंबईला भायखळा मार्केटच्या चाळीत रहायला गेले.


विवाह 


सुभेदार रामजी आंबेडकर हे आपल्या भीमराव नामक मुलासाठी वधू पाहत होते. सुभेदारांना भायखळा मार्केटजवळ राहणार्‍या वलंगकरांकडे लग्नाची मुलगी असल्याचे आहे. सुभेदारांना पोरकी रमा पसंत पडली त्यांनी रमाच्या हाती साखरेची पुडी दिली. रमाई व भीमरावांचे लग्न भायखळ्याच्या मार्केटमध्ये इ.स. १९०८ या वर्षी झाले.


कष्टमय जीवन 


१९२३ साली बाबासाहेब लंडनला गेले होते, त्यावेळी रमाईची खूप वाताहत होत होती. ती दुष्काळाच्या आगीत होरपळत होती. बाबासाहेबांच्या कार्यकर्त्यांना रमाईचे हाल पहावले नाहीत. त्यांनी काही पैसे जमा केले. व ते पैसै रमाईला देऊ केले. तिने त्यांच्या भावनांचा आदर केला पण ते पैसे घेतले नाहीत. स्वाभिमानी पतीची ती स्वाभिमानी पत्‍नी जिद्दीने दुःखांशी अडचणींशी गरिबीशी भांडत होती. मृत्युसत्र दुःख, त्याग, समजूतदारपणा, कारुण्य, उदंड मानवता व अथांग प्रज्ञान आणि मृत्यू (?) यांचे सर्जनशील ज्वलंत प्रेरणास्थान (?) म्हणजे रमाई. रमाईने अनेक मरणे पाहिली. प्रत्येक मरणाने तीही थोडी थोडी मेली. मरण म्हणजे काय कळत नव्हते त्या वयात आई वडिलांचा मृत्यू. १९१३ साली रामजी सुभेदारांचा मृत्यू. १९१४_१७ साली बाबासाहेब अमेरिकेला असताना रमेशचा मृ्त्यू. ऑगस्ट १९१७ मध्ये बाबांची सावत्र आई जिजाबाईचा मृत्यू. पाठोपाठ मुलगी इंदू, बाबांसाहेबांचा मोठा भाऊ आनंदराव व आनंदरावांचा मुलगा गंगाधरचा मृत्यू. १९२१ बाबासाहेबांचा मुलगा बाळ गंगाधर, व १९२६ मध्ये राजरत्‍नचा मृत्यू पाहिला. पती परदेशात शिक्षणासाठी गेले. रमाई एकटी पडली. घर चालवण्यासाठी तिने शेण गोवर्‍या.. सरपणासाठी वणवण फिरली. पोयबावाडीतून दादर माहीम पर्यंत जाई. बॅरिस्टराची पत्‍नी शेण वेचते म्हणून लोक नावे ठेवतील. म्हणून पहाटे सूर्योदयापूर्वी व रात्री ८.०० नंतर गोवर्‍या थापायला वरळीला जात असे. मुलांसाठी उपास करत असे


निर्वाण 


रमाईची शरिर काबाड कष्टाने पोखरुन गेल होते. रमाईचा आजार बळावला होता. इ.स. १९३५ च्या जानेवारी महिन्यापासून रमाईचा आजार वाढतच चालला होता. मे १९३५ला तर आजार खूपच विकोपाला गेला. बाबासाहेबांनी सर्व नामांकित डॉक्टरांना पाचारण केले. औषधोपचारही लागू होत नव्हता. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापासून बाबासाहेब आजारी रमाईच्या जवळ बसून राहू लागले. आजारी रमाई त्यांच्याकडे एकटक बघत असत. बोलण्याचा प्रयत्‍न करीत असत; पण अंगात त्राण नसल्यामुळे त्या बोलू शकत नव्हत्या. त्यांना स्वत: बाबासाहेब औषध देत असत आणि कॉफी किंवा मोसंबीचा रस स्वत:च्या हाताने पाजण्याचा प्रयत्‍न करीत असत. बाबासाहेबांच्या आग्रहामुळे रमाई थोडी कॉफी किंवा मोसंबीचा रस पीत असत. त्यांचा आजार काही केल्या बरा झाला नाही. आणि बाबासाहेबांवर दुःखाचा फार मोठा आघात झाला. दादरच्या राजगृहासमोर लाखो लोक जमले होते. यशवंताबरोबर दीनांना पोरका करणारा दिवस उजाडला. २७ मे १९३५ रोजी सकाळी ९ वाजता रमाईची प्राण ज्योत मावळली. सर्व परिसर आकांतात बुडाला. कोट्यवधी रंजल्या गांजल्याची रमाई माता त्यांना अंतरली होती. दुपारी २ वाजता रमाईची प्रेतयात्रा वरळी स्मशानाकडे निघाली. आम्हा दुरावली मायेची सावुली. निर्वाण पावली आमची रमाई माऊली. पहाडासारखा महामानव बाबासाहेब ढसाढसा रडले. जवळ जवळ तीस वर्षांच्या संसारात प्रेमाने व धैर्याने भक्कम सोबत देणार्‍या रमाबाई मध्येच अचानक सोबत सोडून न परतीच्या वाटेने कायमच्या दूर निघून गेल्या आणि बाबासाहेब आपल्या संसारात अगदी एकाकी झाले.                                    जयभीम.!  . जय रमाई . . !!


🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

Saturday, May 22, 2021

डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित PDF बुक्स उपलब्ध !

 


BOOKS IN MARATHI

*भारताचे संविधान -*

https://www.brambedkar.in/constitution-of-india-in-marathi/

*भगवान बुध्द आणि त्यांचा धम्म*

https://www.brambedkar.in/buddha-and-his-dhamma-marathi/

*जातिप्रथेचे निर्मुलन –* 

https://marathi.brambedkar.in/jati-pratheche-nirmulan/

*बुध्द आणि कार्ल मार्क्स*

https://www.brambedkar.in/buddha-karl-markx/

*शुद्र पुर्वी कोण होते?* 

https://www.brambedkar.in/who-were-shudras-in-marathi-pdf/

*भारतातील जाती –* 

https://www.brambedkar.in/castes-in-india-marathi-pdf/

*मुक्ती कोण पथे ?*

https://www.brambedkar.in/mukti-kon-pathe/

डॉ. भीमराव रामजी आंबेडकर चरित्र ग्रंथ - चांगदेव खैरमोडे 

*डॉ. भीमराव रामजी आंबेडकर चरित्र ग्रंथ खंड ६ व ७*

*डॉ. भीमराव रामजी आंबेडकर चरित्र ग्रंथ खंड ९*

*डॉ. भीमराव रामजी आंबेडकर चरित्र ग्रंथ खंड १०*

*डॉ. भीमराव रामजी आंबेडकर चरित्र ग्रंथ खंड ११*

*डॉ. भीमराव रामजी आंबेडकर चरित्र ग्रंथ खंड १२*

डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे – खंड १८ , भाग १ - https://bit.ly/3tZKBmj

डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे – खंड १८ , भाग २ - https://bit.ly/3ucub9W

डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे – खंड १८ , भाग ३ - https://bit.ly/3t0kxG4

डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे – खंड १९ - https://bit.ly/3voPUM5

डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे – खंड २० - https://bit.ly/3tYClTy

क्रांती आणि प्रतिक्रांती - https://bit.ly/3vBBOYx

फकिरा कांदबरी - https://bit.ly/3p41omx

* * * * *

AMBEDKAR'S PDF BOOKS IN HINDI

भारत का संविधान - https://bit.ly/3oHtjZ8

भगवान बुध्द और उनका धम्म - https://bit.ly/2TcCeWW

वीजा के लिए इंतजार - https://bit.ly/3yL3wUJ

गुलामगिरी - महात्मा फुले - https://bit.ly/3hNUy2N

21 Volumes of Dr Ambedkar Books in Hindi - https://bit.ly/348RfLJ

* * * * *

हिंदी भाषेतील बुक्स 

भारत का संविधान - https://bit.ly/3oHtjZ8

भगवान बुध्द और उनका धम्म - https://bit.ly/2TcCeWW

वीजा के लिए इंतजार - https://bit.ly/3yL3wUJ

गुलामगिरी - महात्मा फुले - https://bit.ly/3hNUy2N

21 Volumes of Dr Ambedkar Books in Hindi - https://bit.ly/348RfLJ

* * * * *

Vipassana Dhamma PDF Books

 भगवान बुध्द की संप्रदाय विहीन शिक्षा – https://bit.ly/3dYrC5N

धम्मपद  – https://bit.ly/3eGi5iU

गौतम बुध्द का जीवन परिचय  – https://bit.ly/3gI5XR5

लोकगुरु बुध्द  – https://bit.ly/2QB2VU4

कल्याण मित्र सत्त्यनारायण गोयंका  – https://bit.ly/3eB0sBg

धन्य बाबा  – https://bit.ly/3dZB0X6

महासत्तिपठाण सुत्त – भाषाअनुवाद आणि समिक्षा  - https://bit.ly/2R9Y5gM

मंगल जगे गृही जीवन में  – https://bit.ly/3u07buW

जीने की कला – विपश्यना साधना  - https://bit.ly/3gI6CSz

राजधर्म  – https://bit.ly/3sYRWkD

तथागत बुध्द - https://bit.ly/32XK5ZU

नकुलपिता एवं नकुलमाता - https://bit.ly/3nuSjC9


* * * * *

इंग्रजी भाषेतील बुक्स 

 


डॉ. बाबासाहेबांची आणखीन pdf पुस्तके पाहिजे असल्यास 7710932406 ह्या मो. न. वर व्हॉट्सॲप करा.

हि अनमोल माहिती आपल्या जास्तीत जास्त बांधवांना #शेअर आणि #फॉरवर्ड करा.. 


जय भीम 

नमो बुद्धाय.. 


हिंदु कोड बिल: लव यु बाबासाहेब!

  यु बाबासाहेब " बाबासाहेब दिल्लीवरून नेहरूंची तार आली आहे ते म्हणतायेत की, हिंदू कोड बिल ला देशात सर्वत्र विरोध सुरू आहे. त्यामुळे हे...