अमरावती: तिवसा तालुकावासीयांची मान अभिमानाने अन् गर्वाने ताठ व्हावी अशी घटना घडली. अतिशय सामान्य कुटुंबातील तळेगाव ठाकुर येथील आमची भगीनी माधुरी गजभिये हिने केंन्द्रीय लोकसेवा आयोगाची (I.A.S) परीक्षा ऊत्तीर्ण केली. तिचे मन:पुर्वक अभिनंदन व तिच्या हातून समाजाची सेवा घडो या शुभेच्छा ....वेल डन माधुरीताई ...अलिकडेचे केन्द्रीय व राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमध्ये तिवसा तालुक्यांधील ऊत्तीर्ण होणार्या विद्यार्थ्यांचा टक्का वाढला आहे ही अतिशय आनंदाची बाब आहे.
Government mitra तर्फे माधुरीचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा. 💐💐
0 Comments