Hot Posts

6/recent/ticker-posts

लातूर: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची देशातील पहिली 70 फूट उंच प्रतिकृती

 महाराष्ट्रातील पहिली 70 फूट उंच प्रतिकृती "Statue of knowledge” च्या कामाचा शुभारंभ झाला.


13 एप्रिल 2022 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क, लातूर येथे ह्या ७० फूट उंच असलेल्या भव्य दिव्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिकृतीचे अनावरण होणार आहे.

हा कार्यक्रम जयंतीच्या पूर्व संधेला म्हणजेच रात्री ७:०० ते १२:०० वा. लातूर येथे पार पडणार आहे. ह्या कार्यक्रमाची संकल्पना मा खासदार सुधाकररावजी शृंगारे साहेब व शंकरभैया शृंगारे यांची आहे. हा क्षण म्हणजे लातूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारा ऐतिहासिक कार्यक्रम असणार आहे, तरी कमिटीच्या वतीने या ऐतिहासिक मानवंदनेला उपस्थितीत राहण्याची सर्वांना विनंती करण्यात आलेली आहे.



Post a Comment

0 Comments