आपला इतिहास आपण नाही मग कोण बघणार.....
आपण गुलाम नाही शूरवीरांचे वंशज आहोत हे सांगून ...डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भिमाकोरेगावचा इतिहास आपल्या समोर ठेवला.
आणि तो इतिहास मोठ्या रुपेरी पडद्यावर चित्रपटाद्वारे कुणीतरी दाखवण्याचा प्रयत्न करताहेत तर आपली जबाबदारी आहे की आपण यात पुढाकार घ्यावा .
व चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होण्या अगोदर VIP पास बुक करून चित्रपटाला सुपर हिट करूयात जेणेकरून आपल्या इतर विषयांवर चित्रपट तयार होतील...


महाराष्ट्रात कुठेही Vip Pass हवे असल्यास आम्हाला संपर्क करा..
@itsjeevanjd500
9579885179


PhonePe, GooglePe Number 9579885179

0 Comments