🙏मैत्रीपूर्ण जयभीम🙏
चलो धम्मभूमी देहूरोड पुणे!
६७ वर्षापूर्वी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या देहूरोड धम्म भूमी मध्ये पुन्हा एकदा 25 डिसेंबर 2021 ला इतिहास घडणार लाखो बौद्ध अनुयायांच्या उपस्थितीत महा बुद्धवंदना स्वर घुमणार या ऐतिहासिक क्षणाचे आपणही साक्षीदार व्हा.
लाखो बौद्ध अनुयायांची महा बुद्धवंदना यशस्वी होण्याकरता आपण हा मेसेज आपल्या परिचित पन्नास बौद्ध बांधवांना टाकावा हीच आपली बाबासाहेबांना मानवंदना.
सकल बौध्द अनुयायांच्या वतीने २५ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी १०:००वा. ऐतिहासिक धम्मभूमी देहूरोड येथे ६७ व्या वर्धापन दिनी लाखो बौद्ध अनुयायांची "महाबुद्धवंदना" आयोजित करण्यात आले आहे.
जास्तीत जास्त लोकांना हा मेसेज शेअर करा, ही पोस्ट खुप viral होत आहे.
नमो बुद्ध्दाय..
0 Comments