Hot Posts

6/recent/ticker-posts

बुद्ध विहार ,वरूळ कानडी .ता.शहादा .जि.नंदुरबार

 हे विहार ,वरूळ कानडी .ता.शहादा .जि.नंदुरबार येथिल आहे .सदर विहार वस्तीतील आयु योगेश निकुंबे यानी स्वखर्चाने बांधून दिले आहे .15 एप्रिल रोजी भगवान बुद्धांची मूर्ती स्थापण्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे .अजून काही काम अपूर्ण आहे ते लवकरच पूर्ण करण्यात येईल .जयभीम




Post a Comment

0 Comments