Hot Posts

6/recent/ticker-posts

धम्मचक्र बुद्ध विहार शाहूनगर चिंचवड ,

 धम्मचक्र बुद्ध विहार शाहूनगर चिंचवड ,

या विहारात प्रत्येक रविवारी साप्ताहिक वंदना निमित्त 300 पेक्षा जास्त उपासक उपस्थित असतात.


धम्मचक्र बुद्ध विहार शाहूनगर चिंचवड "नालंदा ग्रंथालय" असे दोन हॉल आहेत आणि मुलींसाठी वेगळा हॉल आहे, इथे स्पर्धा परीक्षेची 150 पेक्षा जास्त विद्यार्थी अभ्यास करतात .









Post a Comment

0 Comments